किल्ले शिवनेरी शिवनेरी हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे.
शिवनेरी किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत. किल्ले शिवनेरीपाळणाघर
किल्ले शिवनेरी